¡Sorpréndeme!

अभिजीत खांडकेकरची नवी मालिका..| Abhijeet khandakekar New Serial | Criminals Chahul Gunhegaranchi

2021-08-24 1 Dailymotion

मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा अभिजीत खांडकेकर पुन्हा एकादा नव्या लुकमधून नव्या स्टाईलमध्ये आपल्या भेटिस येत आहे... माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून गुरूनाथ सुभेदार सगळ्याचा फेवरेट झाला.... हाच गैरी पुन्हा एकदा प्रेक्षांकाच्या भेटिस येत आहे... माझ्या नव-याची बायको या मालिकेतून प्रेक्षकांच भरभरून प्रेम घेतल्यानंतर तो यावेळी एक नायक किंवा खलनायक म्हणून नव्हे तर सूत्रसंचालन करणार आहे...
हिंदी टेलिव्हिजन विश्वात क्राईम पेट्रोल (Crime Petrol) ही मालिका विशेष लोकप्रिय ठरलेली आहे. त्यावरच आधारीत मालिका मराठीत लवकच येत आहे. ‘क्रिमिनल्स........चाहूल गुन्हेगारांची’ असं या मालिकेचं नाव असून लवकरच मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे... अभिजीत खांडकेकर या मालिकेच सूत्रसंचालन करणार. सोनी टिव्ही वरील या मालिकेचे गेले अनेक वर्षे अभिनेता अनूप सोनी हा सूत्रसंचालन करत होता. तर मराठीत आता अभिजीत ही भूमिका स्विकारत आहे.....

#lokmatcnxfilmy #Abhijeetkhandakekar #criminalschahulgunhegaranchi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber